दिनांक 22 ते 28 जुलै 2024 या कालावधीमध्ये राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षण सप्ताह साजरा करणेबाबत विविध उपक्रमांचे नियोजन !
@marathiprasa खुशी पवार प्रतिनिधी [ shikshan saptah shasan paripatrak ] : राज्यतील सर्वच शाळांमध्ये दिनांक 22 ते 28 जुलै 2024 या कालावधीमध्ये , शिक्षण सप्ताह कार्यक्रम अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . सदर शिक्षण सप्ताह हा राज्यातील विद्यार्थी , शिक्षक , तसेच भागधारक व धोरणकर्ते यांच्यांमध्ये सहकार्य वाढविणारा ठारणार असल्याचे नमुद … Read more