देशातील करोडो NPS धारकांसाठी मोठी अपडेट ; NMOPS संघटनेकडून ऐतिहासिक धरणे आंदोलनाची तयारी !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Big update for crores of NPS holders in the country; NMOPS organization prepares for historic sit-in protest. ] : देशातील करोडो एनपीएस धारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी अपडेट समोर येत आहे ,ती म्हणजे NMOPS या देशातील कर्मचारी संघटना मार्फत देश पातळीवर जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसाठी पुन्हा एकदा ऐतिहासिक धरणे आंदोलनाची … Read more