इयत्ता दुसरी ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये बदल करणेबाबत शासन निर्णय निर्गमित दिनांक 28.01.2025
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Government decision regarding changes in textbooks for classes II to VIII issued on 28.01.2025 ] : इयत्ता दुसरी ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये बदल करणेबाबत राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागामार्फत दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरच्या शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत … Read more