आता राज्य सरकारच्या आपले सरकारच्या 500 सेवा ह्या व्हॉट्सॲप च्या माध्यमातुन मिळणार !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Now 500 state government services will be available through WhatsApp. ] : राज्य सरकारच्या आपले सरकारच्या माध्यमातुन देण्यात येणाऱ्या सेवेतील 500 सेवा ह्या आता व्हॉट्सॲप च्या माध्यमातुन नागरिकांना दिल्या जाणार आहेत , या बाबत राज्य सरकारकडून अधिकृत सुचना देण्यात आलेल्या आहेत . याकरीता बीकेसी येथे टेक वीक 2025 चा शुभारंभ … Read more