राज्य कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च करीता शासन मान्यता देण्यात आलेल्या खाजगी रुग्णालयांची यादी ; GR.

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ List of private hospitals approved by the government for medical expenses ] : राज्य कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय खर्च करीता शासन मान्यता देण्यात आलेल्या खाजगी रुग्णालयांची यादी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक 11.10.2013 रोजीच्या निर्णयानुसार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , सरकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनी … Read more