राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 21 एप्रिल रोजी निर्गमित झाले 02 महत्वपुर्ण शासन निर्णय !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 02 important government decisions were issued on April 21 regarding state employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 21 एप्रिल 2024 रोजी 02 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत . 01.वेतन व वेतन बाबीकरीता अनुदानाचे वितरण : महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगास वेतन व वेतन बाबीकरीता सन 2025-26 या आर्थकि … Read more