राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या महत्वपुर्ण घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Current important events for state government officers/employees ] : महाराष्ट्र राज्यातील शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या काही महत्वपुर्ण घडामोडी समोर येत आहेत . सविस्तर महत्वपुर्ण घडामोडी पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. महागाई भत्ता : राज्य शासकीय कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना माहे जुलै 2024 चा केंद्र सरकार प्रमाणे 3 टक्के डी.ए वाढ … Read more