राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांचे माहे जानेवारी वेतन व भत्ते देयके अदा करणेकामी निधीचे वितरण करणेबाबत GR निर्गमित दि.24.01.2025

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ state employee January payment anudan gr ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांचे माहे जानेवारी वेतन व भत्ते देयके अदा करणेकामी निधींचे वितरण करणेबाबत ग्राम विकास विभाग मार्फत दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरच्या निर्णयानुसार , नमुद करण्यात आलेले आहे कि , अधिकारी … Read more