शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 24.03.2025 रोजी निर्गमित झाला अत्यंत महत्वपुर्ण GR !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिाधी [ A very important GR was issued on 24.03.2025 for government employees ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 24 मार्च 2024 रोजी सामान्य प्रशासन विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार विभागीय चौकशी आज्ञावली ( डीई मॉड्युल ) वापण्याबाबतच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत . … Read more