कर्मचाऱ्यांच्या वेतनात 10% वाढ व वाहतुक भत्ता मध्ये वाढ करणेबाबत 02 महत्वपुर्ण GR निर्गमित दि.27.02.2025

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 02 important GRs were issued in the case of state employees on 27.02.2025. ] : दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 02 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत . सदर जीआर पुढीलप्रमाणे पाहुयात .. 01.दहा टक्के वेतन वाढ : शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या सदर निर्णयानुसार , … Read more