NHM , LATUR : लातुर जिल्हा परिषद अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये 61 जागेकरीता भरती , नोकरीची संधी !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ national health mission latur Recruitment ] : लातुर जिल्हा परिषद अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये महिला स्टाफ नर्स व एमपीडब्ल्यु ( पुरुष ) पदांच्या एकुण 61 जागेकरीता भरतीचे आयोजन करण्यात आले आहे , तर सदर पदांकरीता शैक्षणिक पात्रता असणाऱ्यांनी दिनांक 05.07.2024 पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत .. रिक्त पदांचा … Read more