लाडकी बहीण योजनांमधून लाखो लाभार्थी वगळण्यात आले ; ह्या निकषांचे होत आहे तंतोतंत पालन ..
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Lakhs of beneficiaries excluded from Ladki Bhaini Yojana ] : लाडकी बहीण योजना मधून लाखो महिला लाभार्थी वगळण्यात आले आहेत . कारण सदर योजनासाठी आवश्यक असणाऱ्या निकषाचे पालन करणाऱ्यांच यापुढे लाभ मिळणार आहेत . लाडकी बहीण योजना पात्रता बाबत अटी : महिला ह्या राज्याच्या रहीवाशी असणे आवश्यक असणार आहेत . … Read more