राज्यातील सर्वच शाळांमध्ये पुढील वर्षांपासून CBSE पॅटर्न लागु होणार ; जाणून घ्या अपडेट !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ CBSE pattern will be implemented in all schools in the state from next year ] राज्यातील सर्वच शाळांमध्ये पुढील वर्षांपासुन सीबीएसई पॅटर्न लागु करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे . दादा भुसे यांनी दिलेल्या माहितीनुसार , राज्यात पालकांचा ओढा हा सीबीईसी पॅटर्न कडे … Read more