नरेंद्र मोदी यांच्या युक्रेन दौऱ्यामुळे भारताचे जागतिक पातळीवर प्रतिष्ठा वाढली .
@Marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ india good relations with other countries ] : भारताचे विद्यमान पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी नुकतेच केलेल्या यूक्रेन दौऱ्यामुळे जागतिक पातळीवर चर्चेचा विषय ठरत आहे . कारण मागील वर्षापासून रशिया व युकेन युद्ध सुरू आहे . अशा परिस्थितीत देखील भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी यूक्रेन दौरा केल्याने , भारत … Read more