राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ state employee leave new adhisuchana ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा करणे संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी सुधारित शासन अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे . सदर शासन अधिसूचनेनुसार नमूद करण्यात आलेली आहे की , नैमित्तिक रजेच्या मागे व पुढे आलेल्या कोणत्याही संख्येतील शनिवार , … Read more