कुटुंब निवृत्तीवेतन , मृत्यु उपदान व रुग्णता निवृत्तीवेतन बाबत अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.25.03.2025
@marathipepar वंदना पवार प्रतिनिधी [ Very important GR regarding family pension, death gratuity and sickness pension issued on 25.03.2025 ] : परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास , त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन व मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्ती व सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतुन होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती … Read more