मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना बाबत महत्वपुर्ण अतिरिक्त सुचना : GR दि.16.09.2024
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ cm yuba karya prasikshan yojana additional instraction gr ] : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंमलबजावणीस मान्यता देणेबाबत राज्य शासनांकडून दि.16.09.2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार , अतिरिक्त सुचना देण्यात आलेले आहेत . राज्यांमधील बेरोजगार तरुणांना त्यांच्या शैक्षणिक अर्हता नुसार त्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देवून त्यांची रोजगार मिळविण्याकरीता क्षमता वाढविण्यासाठी राज्य शासनांच्या दिनांक … Read more