निवडणुकीच्या अगोदरच राज्यातील राजकारणांचे चित्र बदलणार ?
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : पुढील महिन्यांमध्ये देशांमध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत , त्या अनुषंगाने राज्यांमध्ये या महिन्यांतील 13 मार्च 2024 पासुन आचारसंहिता लागु होणार आहेत . तर लोकसभाच्या निवडणुकांच्या अगोदरच राज्याचे राजकिय चित्र बदलणार असे अनेकांना वाटत आहे . कारण राज्यांमध्ये त्रिकुट पक्षांचे सत्ता स्थापन झाले आहेत . सध्याच्या राज्यातील सत्तेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस … Read more