भारतीय हवाई सेवा मध्ये नोकरीची सुवर्णसंधी , पात्रता फक्त 10 वी ( SSC ) उत्तीर्ण ; 24,960/- रुपये मिळेल पगार !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : आपण जर 10 वी उत्तीर्ण असाल तर आपल्याला भारतीय हवाई सेवा ( Air India Air Service Limited ) मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे . यामुळे 10 वी पात्र इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी नमुद ठिकाण थेट मुलाखतीकरीता उपस्थित रहायचे आहेत . कोणत्या पदांकरीता भरती : हवाई सेवा दलांमध्ये युटिलिटी एजंट -कम … Read more