DA News : राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 53% डी.ए वाढीचा शासन निर्णय कधी निर्गमित होणार ?

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee da vadh shasan nirnay news ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना कंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 03 टक्के डी.ए वाढ बाबत शासन निर्णय कधी निर्गमित होणार ? याकडे राज्य कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधले आहेत . केंद्र सरकारने दि.01 जुलै 2024 पासुन 03 डी.ए वाढ करण्यात आलेली असून , सदर महागाई … Read more