विधानसभा निवडणुक कामकाजामध्ये मतदार नोंदवहीत अचूक नोंदी न केल्याने केंद्राध्यक्ष , मतदान अधिकारी यांना नोटीस !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ vidhansabha election duty employee notice ] : विधानसभा निवडणूक कामकाजामध्ये मतदार नोंदवहीत अचूक नोंदी न केल्याने संबंधित केंद्राध्यक्ष , मतदान अधिकारी यांना निवडणूक अधिकारी यांच्या मार्फत नोटीस बजावण्यात आली आहे . निवडणूक निर्णय अधिकारी चांदवड , यांच्यामार्फत सदर नोटीस बजावण्यात आली असून , सदर मतदान केंद्रातील केंद्र क्रमांक 276 कातरवाडी … Read more