जगांमध्ये घडल्या ह्या 2 अद्भुत घटना , त्यापैकी भारतातील एक चमत्कारीक घटनांचा समावेश !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : जगांमध्ये 2 अद्भुत घटना घडल्या आहेत , त्यापैकी एक घटना ही भारतातील आहे , भारतातील घटना ही चमत्कारीक असल्याने , सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी घटना आहे . यांमध्ये पहिल्या घटनांमध्ये दुबई मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे , यामुळे तेथील नागरिक पुरांचा सामना करीत आहे , संयुक्त अरब अमिरातीमध्ये दुबई , … Read more