आंतरजिल्हा बदली 2024-25 बाबत सुधारित वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या सविस्तर !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Revised schedule for inter-district transfer 2024-25 ] : आंतरजिल्हा बदली सन 2024-25 बाबत सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहेत , सदर वेळापत्रकानुसार राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी व मे.विन्सीस आयटी सर्व्हिसेस प्रा.लि.पुणे यांना कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . याबाबत ग्रामविकास विभाग मार्फत दिनांक 28.02.2025 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक … Read more