फेंगल चक्रीवादळामुळे राज्यातील “या” जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता ; जाणून घ्या पंजाबराव यांचा पावसाचा अंदाज !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ fengal cyclone rain Update news] : फेंगल “या” चक्रीवादळामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज , हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे . सदर अंदाजानुसार दिनांक 06 डिसेंबर पर्यंत राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . राज्यामध्ये फेंगल “या” चक्रीवादळामुळे अचानक थंडी कमी … Read more