महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 मध्ये “या” दिग्गज नेत्यांचा झाला मोठा पराभव !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ maharashtra vidhansabha election results update] : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आज दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर झाला आहे , या निवडणुकीमध्ये काही दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे , अशा उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे जाणून घेऊया .. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण यांचा दक्षिण … Read more