शासनांच्या गट ब व गट क संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 1377 जागेकरीता महाभरती ; नोकरीची सुवर्णसंधी !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : आपण जर सरकारी विद्यालयांमध्ये नोकरी करु इच्छित असाल , तर नवोदय विद्यालय समितीमध्ये विविध पदांच्या गट ब आणि गट क संवर्गातील पदांच्या तब्बल 1377 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत , आवेदन सादर करण्याची शेवटची दिनांक 30 एप्रिल 2024 पर्यंत असणार आहे . यांमध्ये गट ब संवर्गातील पदे : यांमध्ये … Read more