चक्क 20 हजार कि. मी लांबीचा दिल्ली ते लंडन पर्यंत बस सुविधा लवकरच..
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ dilhi to London bus facility comming soon ] : दिल्ली ते लंडन असा 20,000 किलोमीटर लांबीचा बाय रोड बस सुविधा लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती Adventure Overland pvt. Ltd .या कंपनीकडून देण्यात आली आहे . सदर कंपनी मार्फत सन 2020 मध्ये सदर दिल्ली ते लंडन असा प्रवास बसने करण्याचे नियोजित … Read more