आज दिनांक 21 एप्रिल रोजीच्या काही प्रमुख चालु घडामोडी ;
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ current Affairs dated 21 Apr.] : आज दिनांक 21 एप्रिल 2025 रोजीच्या काही प्रमुख चालु घडामोडी या लेखांच्या माध्यमातुन सविस्तर पणे जाणून घेवूयात .. हिंदी अनिवार्यता : देशांमध्ये हिंदी भाषेचे महत्व वाढावे , तसेच देशात एक भाषा म्हणून हिंदी स्थान मिळावे याकरीता नविन शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता 1 ली पासुनच हिंदी … Read more