UPI पेमेंट प्रणालीमध्ये जिओ पेमेंट ॲपची एन्ट्री ; पेटीएम , फोन पे ,गुगल पे ,अमेझॉन पे ला देणार टक्कर !
@ marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : सध्या मार्केटमध्ये अनेक पेमेंट ॲप्स लॉन्च होत आहेत , या रेसमध्ये फ्लिपकार्ट पे , टाटा पे यानंतर आता जियो पे ने धमाकेदार एन्ट्री केली आहे . यामुळे सध्या सक्रिय असणाऱ्या पेटीएम ,फोन पे , गुगल पे यांचे टेन्शन अधिकच वाढले आहे . जिओनी भारतीय दूरसंचार प्रणालीमध्ये कमी कालावधीमध्ये सर्वाधिक … Read more