या देशांमध्ये भारतीय रुपयाचे मुल्य आहे सर्वाधिक ; पर्यटनांसाठी ठरणार अधिक लाभदायक !

@marathi prasar खुशी पवार प्रतिनिधी : आपण जर विदेशांमध्ये पर्यटन करण्याचा विचार करता असाल , व कमी बजेटमुळे विदेश दौरा करु शकत नसाल तर ज्या ठिकाणी आपल्या भारतीय रुपयांचे मुल्य सर्वाधिक आहे , अशा देशांमध्ये पर्यटनास गेल्यास आपल्याला निश्चित अधिक फायदेशि असणार आहेत . असे कोण-कोणते देश आहेत , ज्यांमध्ये आपल्या भारतीय रुपयांचे मुल्य अधिक … Read more