आज दिनांक 11 मार्च रोजीच्या काही प्रमुख चालु घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Some major current affairs of today, March 11 ] : आज दिनांक 11 मार्च 2025 रोजीच्या काही प्रमुख चालु घडामोडी या लेखाच्या माध्यमातुन जाणून घेवूयात .. विधानपरिषद निवडणुका : दिनांक 10 ते 17 मार्च या कालावधीमध्ये विधान परिषदेच्या 5 रिक्त जागेवर निवडणूका कार्यक्रम जाहीर झाला आहे , तर थेट मतदान … Read more