राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे फेब्रुवारी पेड इन मार्च वेतन देयकाबाबत मोठी अपडेट ; जाणून घ्या सविस्तर !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Big update regarding February and March salary payment of state employees ] : राज्य कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार , डी.ए मध्ये 03 टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे . सदर डी.ए वाढीनंतर शालार्थ वेतन प्रणालीवर डी.ए सुधारित दर टाकण्यात आलेले आहेत . … Read more