राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव HRA ( 10/20/30 टक्के ) फेब्रुवारी महिन्यांच्या वेतनासोबत थकबाकीसह !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Increased HRA for state employees in addition to the salary for the month of February ] : राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव घरभाडे भत्ता माहे फेब्रुवारी पेड इन मार्च महिन्यांच्या वेतन देयकासोबत , थकबाकीस अदा करण्यात येणार आहेत , तशी शालार्थ प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे . शालार्थ प्रणालीमध्ये डी.ए चे दर … Read more