गुणवत्तापुर्ण शिक्षण करीता प्रभावी संनियंत्रण करणेबाबत परिपत्रक ; दि.04.02.2025

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Circular regarding effective monitoring for quality education ] : गुणवत्तापुर्ण शिक्षण करीता प्रभावी संनियंत्रण करणेबाबत शिक्षण आयुक्तालय मार्फत दिनांक 04 फेब्रुवारी 2025 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . मुलांच्या शिक्षण गुणवत्तापुर्ण व आनंददायी पद्धतीने होणे आवश्यक असल्याने , शासनांच्या धोरणानुसार कृती कार्यक्रमाची जबाबदारी विविध देण्यात येत आहे … Read more