शेतकऱ्यांना पोकरा या योजना अंतर्गत गांडूळ खत / सेंद्रिय निविष्ठा तसेच नाडेप उत्पादन युनिट अनुदान , जाणून घ्या सविस्तर !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने , राज्य शासनांकडून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरु करण्यात आलेला आहे . यांमध्ये शेतातील कचरा , शेण , वनस्पतीजन्य पदार्थ यांच्या पासून गांडूळ खत बनविण्यास अनुदान प्राप्त करुन दिले जाते . या गांडूळ खतांमध्ये विविध अन्नद्रव्ये तसेच संजीवके ,शेतीकरीता उपयुक्त जीवाणूची निमिर्ती होते , … Read more