राज्य शासनामार्फत उत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धा ; विजेत्यास मिळणार पाच लाख रुपये .

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ ganesha utsav spardha ] : राज्य शासनामार्फत उत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली असून , प्रथम विजेत्यास तब्बल पाच लाख रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहेत . सदर स्पर्धा राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून राबवली जात आहे . या स्पर्धेबाबतची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे . देशामध्ये दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या … Read more