आता खासगी वाहनांवार भारत सरकार , महाराष्ट्र शासन , महाराष्ट्र पोलिस नावाच्या पाट्या कायद्याच्या रडावर !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ govt employee bharat sarakar , Maharashtra shasan , Maharashtra police board under low ] : आता यापुढे सरकारी कर्मचाऱ्यांच्या खाजगी वाहनांवर भारत सरकारी , महाराष्ट्र शासन , महाराष्ट्र पोलिस अशा प्रकारच्या नावांच्या पाट्यावर कायद्याच्या रडावर आले आहेत . राज्यांमध्ये पुण्यात घडलेल्या पुजा खेडकर यांच्या खाजगी महागड्या वाहनांवर महाराष्ट्र शासन … Read more