शेतकऱ्यांना कोरफड शेतीचा उत्तम पर्याय ; जाणून घ्या कोरफड शेतीची लागवड , उत्पादन , उत्पन्न बाबत सविस्तर .
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : कोरफड शेती हा देखिल शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे ,कोरफड शेती प्रामुख्याने औषध , फेशल क्रिम , आयुर्वेदिक औषधे तयार करण्यासाठी वापर केला जातो . या पिकाची लागवड केल्याच्या नंतर एकरी किती उत्पन्न होते , किती फायदा होतो , याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. कोरफड हे नाशवंत असल्याने , … Read more