डोक्यावरचे केस कमी होणे / पातळ होणे / टक्कल पडणे यावर खास घरगुती उपाय !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Special home remedies for hair loss/thinning/baldness ] : आजच्या धावपळीच्या युगात डोक्यावरचे केस पातळ होणे / टक्कल होण्याचे प्रमाणे सर्वाधिक वाढले आहेत , या करीता घरगुती उपाय करुन डोक्यावरचे केस कायम ठेवू शकता . केस पातळ होण्याचे काही कारणे : सध्याच्या युगात खानपान हे संकरित झाल्याने , त्याचा परिणाम केसांवर … Read more