DCPS अंतर्गत कुटुंब निवृत्ती वेतन प्रस्तावा करिता आवश्यक कागदपत्रांची यादी ..
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ List of documents required for family pension proposal under DCPS. ] : DCPS अंतर्गत कुटुंब निवृत्ती वेतन प्रस्तावा करिता आवश्यक कागदपत्रांची यादी पुढील प्रमाणे जाणून घेऊयात .. 01. मयत कर्मचाऱ्यांची मूळ मृत्यू प्रमाणपत्र 02. मूळ वारस दाखला 03. वारसदाराचा पत्या बाबतचा पुरावा 04. वारसदाराचे ओळखपत्र स्वाक्षरीसह 05. सेवा पुस्तकातील नामनिर्देशनाची … Read more