सरकारी कर्मचाऱ्यांची ही मोठी बऱ्याच दिवसांची प्रलंबित मागणी फेब्रुवारी महिन्यात पुर्ण होण्याची दाट शक्यता !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 8th pay commission new update news ] : सरकारी कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसांपासून असणारी प्रलंबित मागणी पुढील फेब्रुवारी महिन्यात पुर्ण होण्याची शक्यता आहे . माहे फेब्रुवारी महिन्यात दरवर्षी केंद्र सरकारचे अर्थसंकल्प मांडण्यात येते , या अनुषंगाने पुढील महिन्यात मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या मागणीवर निर्णय होण्याची शक्यता … Read more