जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांबाबत महत्वपुर्ण सुचना ; परिपत्रक निर्गमित दि.28.03.2025
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important notice regarding intra-district and inter-district transfers; Circular issued on 28.03.2025 ] : जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांबाबत ग्रामविकास विभाग मार्फत दिनांक 28 मार्च 2025 रोजी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रति शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे . सदर शासन परिपत्रकानुसार जिल्ह्यांतर्गत व आंतरजिल्हा बदल्याबाबत महत्वपुर्ण सुचना दिले असून , … Read more