कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भातील विविध प्रश्न व बैठकीतील निर्देश बाबत इतिवृत्त जाहीर ; दि.28.03.2025

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Minutes released regarding various issues related to employee transfers and directions of the meeting; Dated 28.03.2025 ] : राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांचे बदली संदर्भातील विविध प्रश्नावर दिनांक 17 मार्च 2025 रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त दिनांक 28 मार्च 2025 रोजी ग्रामविकास विभागांकडून जाहीर करण्यात आले आहेत .बैठकीतील विविध … Read more