आठवा वेतन आयोग बाबत तज्ञांचे मोठे भाकीत ; जाणुन घ्या काही महत्वपुर्ण बाबी !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Experts’ big opinion on the Eighth Pay Commission ] : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन लागु करण्याचा मोठा महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे . याबाबत तज्ञांकडून काही महत्वपुर्ण बाबींवर भाकीत करण्यात आलेले आहेत , ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . नेमका आठवा वेतन आयोग कधीपासुन लागु होणार ? : वेतन संरचना … Read more