अर्धवेतन रजा , परिवर्तित रजा , अनर्जित रजा , असाधारण रजा संदर्भातील सविस्तर रजा नियम ; जाणून घ्या सविस्तर !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Detailed leave rules regarding half-pay leave, converted leave, unearned leave, extraordinary leave ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवा काळात दिल्या जाणाऱ्या अर्धवेतन रजा , परिवर्तित रजा , अनर्जित रजा , असाधारण रजा संदर्भातील सविस्तर रजा नियम या लेखांमध्ये सविस्तर जाणून घेवूयात .. अर्धवेतन रजा : सरकारी कर्मचाऱ्यास त्याने सेवेच्या पुर्ण केलेल्या … Read more