अंगणवाडी सेविका / मदतनिस पदाची नियुक्तीच्या सुधारित अटी / शर्ती बाबत GR निर्गमित दि.30.01.2025
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Revised terms/conditions of appointment for the post of Anganwadi Worker/Helper ] : एकात्मिक बाल विकास योजना अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदांच्या नियुक्तीसाठी सुधारित अटी व शर्तींमध्ये सुधारणा करणेबाबत , राज्य शासनांच्या महीला व बाल विकास विभाग मार्फत दिनांक 30.01.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . … Read more