@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Summer vacation for the academic year 2024-25, date of commencement of school in the new year, final schedule for Diwali vacation announced. ] : शैक्षणिक वर्ष 2025-25 या वर्षातील उन्हाळी सुट्टी तसेच नविन शैक्षणिक वर्षात शाळा सुरु होण्याची तारीख तसेच दिवाळी सुट्टीची अंतिम वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतिने जाहीर करण्यात आलेले आहेत .
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार , दिनांक 25 एप्रिल पर्यंत परिक्षा नियोजित आहेत . तर दिनांक 01 मे रोजी निकाल लागणार आहे . म्हणजेच शिक्षकांना निकाल तयार करण्यासाठी केवळ 05 दिवसांचा अवधी असणार आहे .
उन्हाळी सुट्टी : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण प्ररिषद मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम वेळापत्रकानुसार , विद्यार्थ्यांना दिनांक 25 एप्रिल पासुन उन्हाळळी सुट्टी लागणार असून , शिक्षकांना 03 मे पासुन उन्हाळी सुट्टी लागणार आहे .
हे पण वाचा : पोलिस कर्मचारी सहकारी पतपेढी अंतर्गत कनिष्ठ लिपिक , शिपाई पदांसाठी पदभरती !
नविन शैक्षणिक वर्ष : सन 2025-25 या वर्षाचे नविन शैक्षणिक वर्ष दिनांक 15 जुन पासुन सुरु होणार आहे . असे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहेत .
दिवाळी सुट्टी : शैक्षणिक वर्ष 2025 नुसार दिवाळी सुट्टीची तारीख ही 17 ते 23 ऑक्टोंबर पर्यंत असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहेत . यानुसार शाळांना 14 दिवसांची दिवाळी सुट्टी असणार आहे . याशिवाय शाळांना आगामी शैक्षणिक वर्षात 54 दिवस सार्वजनिक सुट्टी असणार आहेत .
- कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती मंजूर करणेबाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.04.12.2025
- कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण “राईट टु डिस्कनेक्ट – 2025” विधेयक लोकसभेत सादर ; कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा !
- दीर्घकालीन सुट्या उपभोगणाऱ्यांना अर्जित रजेचा लाभ ; मा.आ.सुधाकर अडबाले यांच्या प्रयत्नांस यश !
- ताज्या बातम्या : आत्ताची काही प्रमुख चालु घडामोडी !
- देशावर पेन्शन संकट वाढणार ; मिडीया रिपोर्ट !