@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Special home remedies for hair loss/thinning/baldness ] : आजच्या धावपळीच्या युगात डोक्यावरचे केस पातळ होणे / टक्कल होण्याचे प्रमाणे सर्वाधिक वाढले आहेत , या करीता घरगुती उपाय करुन डोक्यावरचे केस कायम ठेवू शकता .
केस पातळ होण्याचे काही कारणे : सध्याच्या युगात खानपान हे संकरित झाल्याने , त्याचा परिणाम केसांवर होत आहे . तर दुसरे मुख्य कारण म्हणजे ताण – तणाव यामुळे डोक्यावरचे केस पातळ होण्याचे प्रमाणे वाढले आहेत . याशिवाय भाजेपाला संकरित ( अधिक केमिकल युक्त ) असल्याने , शरीरास आवश्यक जिवनसत्वे मिळत नाहीत .
केसांची निगा : केसाची निगा राखण्यासाठी दररोज केस ओले करु नयेत , याशिवाय केसांवर शांपुचा अधिक वापर करु नयेत . म्हणजेच आठवड्यातुन 3 वेळा केस धुवावेत .दिवसातुन निदान 07 तास झोप झाली पाहीजे .
घरगुती उपाय : केसांची वाढ करण्यासाठी घरगुती उपाय म्हणजे कडीपत्ता , जास्वंदचे फुल , मोहरी व खोबर तेल ह्या सामुग्री लागेल , यामध्ये जास्वंद , कडीपत्ता व मोहरीचे मिश्रण करुन खोबर तेलांमध्ये उकळावेत , त्यानंतर ते मिश्रित तेल गाळुन एका काचेचे बाटलीत ठेवावेत .
ते मिश्रित तेल रोज रात्री झोपताना डोक्यावर लावावेत , व सकाळी स्वच्छ पाण्याने धुवावेत . असे नियमित 02-03 महिने केल्यास डोक्यावर काळे व दाट केसांची वाढ होईल .
- शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याकरीता माहिती उपलब्ध करुन देण्याचा परिपत्रक व नमुना !
- भाजपाच्या प्रचंड विरोधानंतरही मुस्लिमांना अखेर 4% आरक्षण ; विधानसभेत मंजुरी – जाणुन घ्या सविस्तर माहिती !
- दिनांक 25 मार्च पर्यंतचा हवामान अंदाज : राज्यात या भागात पडणार अवकाळी पाऊस !
- राज्यातील अनुदानित शाळांना अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता GR निर्गमित दि.21.03.2025
- अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनाच्या वर्गणीबाबत , वित्त विभागांकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.21.03.2025