@marathiprasar वैशाली पवार प्रतिनिधी [ School timings changed due to hot weather; Know the revised schedule.. ] : कडक उन्हांमुळे शाळाच्या वेळांमध्ये बदल करणेबाबत ,प्राथमिक शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 28 मार्च 2025 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर वेळापत्रकानुसार , नमुद करण्यात आले आहेत कि , कडक उष्णतेच्या लाटांमुळे आरोग्या विषयी गंभीर समस्या निर्माण होण्याची संभावना लक्षात घेवून जिल्हा स्तरावरुन उष्णतेचा लाटेचा प्रभाव कमी करण्याकरीता संबंधित प्रशासकीय विभाग , पालिका / नगरपालिका व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी करावयाच्या उपाय योजना बाबत मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत .
तसेच राज्यात वाढलेल्या उन्हाच्या कडाक्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरित परिणाम टाळण्याकरीता विविध संघटनांकडून शाळेची वेळ सकाळची करण्याबाबत निवेदने प्राप्त झालेली आहेत . तसेच काही जिल्ह्यांनी सकाळ सत्रात शाळा भरविणेबाबत आदेश निर्गमित केले आहेत .
सर्व बाबींचा विचार करता राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळेची वेळ ही सकाळच्या सत्रात प्राथमिक शाळाकरीता सकाळी 7.00 ते 11.15 व माध्यमिक शाळांकरीता सकाळी 7.00 ते 11.45 या वेळेत भरण्यात यावी असे नमुद करण्यात आले आहेत .
हे पण वाचा : यंदा शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या रद्द ;
सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

- आज दिनांक 29 एप्रिल रोजीच्या काही प्रमुख चालु घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर !
- राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर ; वेतनत्रुटी निवारण समितीच्या अहवालानुसार लवकरच सुधारित वेतनश्रेणी लागु होणार !
- जुनी पेन्शन ( Old Pension ) योजना लागु करणेबाबत , अखेर GR निर्गमित दि.28.04.2025
- अस्थायी राज्य कर्मचाऱ्यांना स्थायित्व प्रमाणापत्र देणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय !
- पहलगाम आतंकवादी हल्यानंतर भारताचे 5 मोठे कठोर निर्णय ; पाकिस्तानने देखिल घेतले भारतावर पलटवारीचे निर्णय !