राज्यांमध्ये सटाणा मर्चंट सहकारी बँकेत लिपिक , अधिकारी , लेखापाल अशा विविध पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . या पदासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत . चला तर मग सविस्तर पदभरतीची जाहीरात पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
रिक्त पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये प्रशासकीय अधिकारी , तसेच लेखापाल , शाखा अधिकारी , लिपिक , अधिकारी अशा पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . तर रिक्त पदांचे वर्गीकरण केले असता , प्रशासकीय अधिकारी – 01 जागा , लेखापाल पदाच्या 01 जागा , शाखा अधिकारी पदांच्या 02 जागा , लिपिक पदांच्या 10 जागा , अधिकारी पदांच्या 02 जागा अशा एकुण 16 जागेसाठी पदांची भरती राबविण्यात येत आहेत .
अर्ज कोण करु शकेल ? : वरील नमुद सर्वच पदांसाठी उमेदवार हे कोणत्याही विद्यापीठामधून पदवी पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , सोबत MSCIT प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आवश्यक असेल .
असा कसा कराल ? : आपण जर वरील पात्रता पुर्ण करत असाल तर आपण https://www.rect-118.mucbf.in/ या वेबसाईट वर सविस्तर अर्ज भरु शकता , तर सदर ऑनलाईन पद्धती अर्ज करण्याकरीता शेवटची तारीख ही 14.05.2024 अशी असणार आहे .
भरती बाबत अधिकृत्त जाहीरात पाहण्याकरीता खालील लिंकवर क्लिक करावेत
- 01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
- नविन वेतन आयोग किमान फिटमेंट फॅक्टर राज्य कर्मचाऱ्यांचे किमान वेतन Pay Scale नुसार जाणून घ्या , संभाव्य वेतनश्रेणी !
- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !